Category: Agriculture

Soybean Seeds Germination: सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कशी तपासायची, पेरणी प्रमाण

Soybean Seeds Germination: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे की, मित्रांनो खरिपाच्या पेरणी जवळ येत आहे. पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता. सोयाबीन…