Author: Pradip

नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. मराठीमध्ये जीवन परिचय, सण-उत्सव, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, कविता, कथा, वित्त या विषयांवर माहिती लिहिली जाते. तुम्हाला आतापर्यंत माझ्या ब्लॉगबद्दल माहिती आहे, ज्यामध्ये तुम्ही काय वाचू शकता ते सांगितले आहे, परंतु आता मि थोडी माझी माहिती तुम्हाला सांगतो. माझे नाव प्रदीप आहे आणि मी महाराष्ट्रातील किल्लारी(लातूर) या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे. मी छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा येथून बी.एस.सी पूर्ण केली आहे. मी माझी पहिली नोकरी कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये सुरू केली, जी मी एप्रिल 2021 मध्ये सोडली. आता मी मराठी ब्लॉगिंग साइटची ओनर आहे.
Loans For Women With Bad Credit
IPL Schedule 2022 Marathi
Gudi Padwa Wishes In Marathi

100+ Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश मराठी

Gudi Padwa Wishes In Marathi :- नमस्कार.. मित्रांनो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडवा शुभेच्छा संदेश, गुढीपाडवा…

Demat Account In Marathi
Motivational Quotes Marathi
Republic Day Wishes Marathi
E-Shram Card Registration

E-Shram Card Registration, Benefits In Marathi[2022]: ई-श्रम कार्ड फायदे, नोंदणी कसी करावी?

E-Shram Card Registration Marathi ई-श्रम कार्ड योजना: श्रम आणि रोजगार मंत्रालयाने भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रमांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले…

Indian Army Day 2022
Makar Sankranti Wishes Marathi

101+ Makar Sankranti Wishes Marathi 2022: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश

Makar Sankranti Wishes Marathi:- यंदा मकर संक्रांती हा सण 14 जानेवारी रोजी आहे. त्यानिमित तुमच्या मोठ्यांना तसेच मित्रमंडळींना या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही…

Sindhutai Sapkal biography