योजना

Sarkari yojana: या विभागात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध सर्कारी योजनांची सविस्तर माहिती मराठीत दिली जाते. पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि लाभ याबाबत संपूर्ण मार्गदर्शन येथे मिळेल. महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त योजना नियमित अपडेट केल्या जातात.