Dal Khichdi Recipe In Marathi | साधी सोपी खिचडी रेसिपी(moong dal khichdi recipe in Marathi)

Dal Khichdi Recipe In Marathi :- नमस्कार! मराठी स्टोर(Marathistore4u.in) या वेब Site मध्ये तुमच स्वागत आहे. नाश्त्यासाठी हेल्दी व टेस्टी डिश हवी असल्यास मुग डाळीच्या खिचडीचा dal khichdi(moong dal khichdi) एक उत्तम पर्याय आहे.

चला तर मग पाहूया कशी बनते कोणत्याची स्पेशल मसाल्या विना मुगाच्या डाळीची खिचडी (Easy Recipe Of Moong Dal Khichdi Or Dal Khichdi In Marathi)

Dal Khichdi Recipe In Marathi
Dal Khichdi Recipe In Marathi

Table Of Content

Dal Khichdi Recipe In Marathi महत्त्वाची साहित्य सामग्री:

  1. अर्धा कप मूग डाळ
  2. 2 कप तांदूळ
  3. 1 मोठ्या आकाराचे चिरलेले टोमॅटो
  4. 1 चमचे जिरे
  5. 2 चमचे तेल किंवा तूप
  6. 1 मोहरी
  7. 4 कप पाणी(गरम)
  8. एक चमचा लसूूण आणि अदरक पेस्ट
  9. मोठ्या आकाराचे चिरलेले बटाट
  10. मोठ्या आकाराचे चिरलेला कांदा
  11. कोथिंबीरीची पाने
  12. आवश्यकतेनुसार मीठ
  13. आवश्यकतेनुसार लाल तिखट पावडर
  14. 1 चमचे हळद

How to make: मुगाच्या डाळीची खिचडी रेसिपी!

कृती:

Step 1: तांदूळ आणि मुग डाळ स्वच्छ धुवून घ्या.

Step 2: 4 कप पाणी गरम करून घ्या.

Step 3: एका कुकर च्या भांडयामध्ये 2 चमचे तेल किंवा तूप गरम करा.

Step 4: तेलामध्ये थोडी जिरे आणि मोहरी टाकून मिक्स करून घ्या. (साधारण २ मिनीटे परतावे.)

Step 5: कांदा,लसून,अदरक आणि बटाट टाकून मिक्स करायच आहे.(साधारण २ मिनीटे परतावे.)

Step 6: टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून मिक्स करायच आहे.(साधारण २ मिनीटे परतावे.)

Step 7: लाल तिखट,हळद आणि मीठ मिक्स करायच आहे.(आवश्यकतेनुसार)

Step 8: तांदूळ आणि मुग डाळ टाकून मिक्स करायच आहे.(साधारण ३-४ मिनीटे परतावे).

Step 9: गरम पाणी टाकून घ्या आणि कुकर च्या दोन होऊ द्या.

Step 10: आता आपली साधी सोपी खिचडी तयार झाली आहे.

टीप:

  • बटाटाऐवजी मटार, फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर इत्यादी घालू शकतो.
  • डाळीचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करता येते.
  • खिचडी जर मऊ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे.
  •  मूगाच्या पिवळ्या डाळीऐवजी, मूगाची सालासकट डाळ किंवा तूरडाळ, मसूर डाळही वापरता येते.

जर आपल्याला Dal Khichdi Recipe In Marathi याबद्दल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसह Facebook, WhatsApp आणि Twitter वर शेअर करा. साधी सोपी खिचडी रेसिपी यासंदर्भात काही समस्या असल्यास आपण कमेंट करून आम्हाला सांगू शकता. जेणेकरून आम्ही त्या समस्येचे निराकरण सांगू.

नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. आमच्या होम पेज HOME एकवेळ भेट द्या.

Leave a Reply