How to download vaccination certificate In Marathi | कोविड-19 लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे
How to download vaccination certificate नमस्कार मी प्रदीप स्वागत आहे.तुमचे मराठी स्टोर या वेबसाईट वर, मित्रांनो कोरोना लसीकरण प्रमाणत कसे डाउनलोड करतात(Covid-19 Vaccine Certificate Kase Download) हे मी या लेखामध्ये सांगणार आहे.तीन अॅपच्या मदतीने कोरोना लसीकरण प्रमाणत डाउनलोड करता येते.(1.आरोग्य सेतू अॅप 2.कोविन अॅप 3. Whatsapp)या मध्ये सर्वात सोपी पद्धत आहे. Whatsapp च्या मदतीने जी … Read more