How to download HD wallpaper in Marathi | HD Wallpaper Download

How to download hd wallpaper

नमस्कार मित्रानो या साईट मध्ये तुमच स्वागत आहे. आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Hd Wallpaper Mobile & Dekstop साठी कशा प्रकारे डाऊनलोड करायचे हि माहिती सांगणार आहे.चला तर पाहू या.

Table Of Content

1000+Hd Wallpaper
How to download hd wallpaper
HD Wallpaper Download

Method 1.How to download hd wallpaper for pc

 1. गुगल क्रोम ब्राउजर उघडा आणि सर्च मध्ये wallpapercave.com हि साईट उघडा.
 2. तुम्हाला wallpapercave.com या साईट वर एक सर्च बॉक्स दिसेल त्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला कश्याशी संबधित wallpaper पाहिजे ते type करून सर्च करा.
 3. आता तुम्हाला अनेक wallpaper दिसतील तुम्हाला जो wallpaper पाहिजे त्यावर किल्क करा.
 4. wallpaper च्या वरती डाव्या बाजूला ला एक डाऊनलोड च बटन दिसेल ते किल्क करा.
 5. तो wallpaper तुमच्या Mobile मध्ये डाऊनलोड होईल तुम्ही Gallary मध्ये पाहू शकता.

हि माहित Video मध्ये बघण्यासाठी किल्क करा.

Method 2.How to download hd wallpaper for desktop

 1. गुगल प्ले स्टोर वरून ZEDGE app डाऊनलोड करून घ्या.
 2. wallpapers वर किल्क करा.
 3. सर्च बॉक्स दिसेल त्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला कश्याशी संबधित wallpaper पाहिजे ते type करून सर्च करा.
 4. आता तुम्हाला अनेक wallpaper दिसतील तुम्हाला जो wallpaper पाहिजे त्यावर किल्क करा.
 5. एक डाऊनलोड च बटन दिसेल ते किल्क करा.
 6. आता Save to media folder अस दिसेल त्यावर किल्क करा.
 7. तो wallpaper तुमच्या Mobile मध्ये डाऊनलोड होईल तुम्ही Gallary मध्ये पाहू शकता. किंवा तुम्ही इथूनच wallpaper Set करू शकता.
 8. तुम्हाल जर डायरेक्ट wallpaper सेट करायचा असेल तर Set Wallpaper वर किल्क करा.

Method 3. How to download hd wallpaper for Mobile

 1. गुगल क्रोम ब्राउजर उघडा आणि सर्च मध्ये pixabay.com हि साईट उघडा.
 2. तुम्हाला pixabay.com या साईट वर एक सर्च बॉक्स दिसेल त्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला कश्याशी संबधित wallpaper पाहिजे ते type करून सर्च करा.
 3. आता तुम्हाला अनेक wallpaper दिसतील तुम्हाला जो wallpaper पाहिजे त्यावर किल्क करा.
 4. एक डाऊनलोड च बटन दिसेल ते किल्क करा.
 5. तो wallpaper तुमच्या Mobile मध्ये डाऊनलोड होईल तुम्ही Gallary मध्ये पाहू शकता.

Method 4.

 1. गुगल क्रोम ब्राउजर उघडा आणि सर्च मध्ये pexels.com हि साईट उघडा.
 2. तुम्हाला pexels.com या साईट वर एक सर्च बॉक्स दिसेल त्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला कश्याशी संबधित wallpaper पाहिजे ते type करून सर्च करा.
 3. आता तुम्हाला अनेक wallpaper दिसतील तुम्हाला जो wallpaper पाहिजे त्यावर किल्क करा.
 4. एक डाऊनलोड च बटन दिसेल ते किल्क करा.
 5. तो wallpaper तुमच्या Mobile मध्ये डाऊनलोड होईल तुम्ही Gallary मध्ये पाहू शकता.

हेही वाचलंत का?

मी आशा करतो की How to download hd wallpaper पोस्ट वाचून या संबंधित सर्व माहिती आपल्यास मिळाली असेल. आपल्याला अद्याप यासंदर्भात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास, नक्कीच कमेंट मध्ये सांगा. संबंधित महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्याशी संपर्कात रहा.