नमस्कार मित्रानो या साईट मध्ये तुमच स्वागत आहे. आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला How to make HD image in Marathi कशा प्रकारे करायचे हि माहिती सांगणार आहे.चला तर पाहू या.

How to make HD image in Marathi
- गुगल प्ले स्टोर वरून Remini हे App डाऊनलोड करून घ्या..
- साइन उप करा या बटणावर किल्क करा.
- तुमचा Gamil Id टाका आणि Get Code वर किल्क करा.
- तुमच्या Gamil वर एक ओ.टी.पी.(OTP) येईल.
- ओ.टी.पी.(OTP) टाका आणि तुमचा पासवर्ड सेट करा.
- साइन उप करा.
- Enhancer पर्याय किल्क करा.(तुम्ही एक दिवासामध्ये 20 फोटो Hd करू शकता.)
- गलरी मधून जो फोटो Hd करायचा आहे तो निवडा.
- राइट या बटणावर किल्क करा.
- आता तुमचा Hd झालेला दिसेल.
- फोटो डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटणावर किल्क करा.
- तुमचा फोटो गलरी मध्ये सेव होईल.
हेही वाचलंत का?
- Driving Licence app in Marathi
- How to download hd wallpaper in Marathi
- YouTube व्हिडिओंवरील जाहिराती कशा ब्लॉक करावे.
- इंस्टाग्रामवरील फोटो, व्हिडीओ Save कसे करावे?
- SEO म्हणजे काय? ते कसे करावे?
- Bank Of Maharashtra atm pin generation
मी आशा करतो की How to make HD image in Marathi पोस्ट वाचून या संबंधित सर्व माहिती आपल्यास मिळाली असेल. आपल्याला अद्याप यासंदर्भात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास, नक्कीच कमेंट मध्ये सांगा. संबंधित महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्याशी संपर्कात रहा
Q&A
1.किती फोटो HD करू शकतो.
Ans: 20 एका दिवसामध्ये.
2.फ्री आहे का.
Ans: हो 20 फोटो पर्यंत.
6 comments
Pingback: JioPhone Next release date-specifications जिओफोन नेक्स्ट रिलीज -
Pingback: आधार कार्ड हरवले? | घरी बसून 'असे'बनवा पीव्हीसी आधार , होम डिलिव्हरी होणार -
Pingback: What is SEO in Marathi? | SEO म्हणजे काय? ते कसे करावे? -
Pingback: How to Delete Telegram Account in Marathi | टेलिग्राम अकाउंट कसे हटवायचे - Marathi Store
Pingback: How to download Facebook videos in Marathi | फेसबुक व्हिडिओ कसे डाउनलोड करावे - Marathi Store
Pingback: How to Check PhoneNumbers Registered Against Your Aadhaar | तुमच्या आधारवर नोंदणीकृत सर्व फोन नंबर कसे तपासायचे - Marathi Store