Independence Day Marathi Wishes, Shubhechha, Quotes in Marathi: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदाच्या वर्षी आपण ७५ वा स्वातंत्र्यदिन (75th Independence Day) साजरा करत आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्यदिन हा खूपच महत्वाचा असतो. दरवर्षी आपण तिरंगा फडकवून मोठ्या दिमाखात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपण आवर्जून आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवतो.
मग ते फेसबुक असो इन्स्टाग्राम असो वा वॉट्सअप आपण प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi) शेअर करत असतो. हेच लक्षात घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत खास स्वातंत्र्यदिनी शेअर करता येतील. असे 15 august 2021 quotes in marathi -15 august 2021 wishes in marathi -15 august marathi shubhechha -15 august marathi sms-15 august marathi wishes -15 august quotes in marathi खास तुमच्यासाठी.

मतभेद विसरून आज मी नवा भारत बनवण्याची शपथ घेऊया. माझ्या भारतात द्वेषाला जागा राहणार नाही. प्रेम हा माणसाचा एकच धर्म असेल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दे सलामी, या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे…
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
उत्सव तीन रंगाचाआभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडवीला !ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,त्यांच्या चरणी ठेविते माथा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
Table Of Content
Marathi Wishes Independence Day – स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शुभेच्छा

रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा…माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनात ठेवू नका द्वेष,मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा,
ना त्याचा ना कुणाचा
हा देश आहे आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.
उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला !
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना
ज्यांनी भारत देश घडविला !!
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !
ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…
सर्व जगात प्रिय देश आपुला…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
हेहि वाचा:-
Independence Day Shubhechha,Quotes in Marathi
रंग, रूप, वेश,भाषा जरी अनेक आहेततरी सारे भारतीय एक आहेतस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेम तर सगळेच करतात आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात, कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, सगळेच प्रेम करतील तुमच्यावर, भारत माता की जय.
देश आपला सोडो न कोणी…
नातं आपलं तोडो न कोणी…
ह्रदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
तीन रंग प्रतिभेचेनारंगी, पांढरा अन् हिरवारंगले न जाणे किती रक्तानेतरी फडकतो नव्या उत्साहानेस्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा, मी भारतमातेचा माजी भारतमाता. जय हिंद
अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला , इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मला नको धन मला नको तन
फक्त हवी शांतता आणि माझा वतन
जोपर्यंत जीवंत आहे देशासाठी राहीन
जेव्हा मरेन तेव्हा तिरंग्याचा कफन ओढीन
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छासंस्कार आणि संस्कृतीची भेटावी अशी
जे हिंदू-मुस्लिम एक व्हावे तसे
असेच मिळून मिसळून राहूया सदैव
देशाला बळकट करूया एकत्र राहूया
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“देश विविध रंगांचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा”
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
जर आपल्याला स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शुभेच्छा हा लेख आवडत असेल तर तो आपल्या मित्रांसह Share करा.