HSC Board Result 2022:- महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल(Maharashtra State Board Hsc Result 2022)आज ०८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या निकालाची तारीख व वेळ ट्वीट करून पुष्टी केली. “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल.” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

HSC Board Result 2022
Maharashtra HSC Result 2022

यावर्षी महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत सुरू होत्या. यंदा राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी 8 लाख 17 हजार 188 मुलं आणि 6 लाख 68 हजार 3 मुली आहेत.

वाचा: सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कशी तपासायची, पेरणी प्रमाण

या सर्व विद्यार्थ्यांसाठी बारावीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळतो.

Maharashtra HSC Board Result 2022 | Maharashtra hsc result 2022 link

https://www.mahahsscboard.in/ आणि www.hscresult.mkcl.org या दोन वेबसाईटवर विद्यार्थी दुपारी 1 नंतर आपला निकाल पाहू शकतात.

बारावीचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येईल Maharashtra hsc result 2022 website

mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in

MarathiStore:- नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. मराठीमध्ये जीवन परिचय, सण-उत्सव, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, कविता, कथा, वित्त या विषयांवर माहिती लिहिली जाते.

आमच्याशी संपर्कात रहा. आणि हा लेख मित्रांना शेअर करा. आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या