100+ Dussehra Wishes In Marathi | दसरा शुभेच्छा संदेश मराठी 2022

Dussehra Wishes In Marathi 2022 :- नमस्कार.. मित्रांनो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही दसरा-विजयादशमी हार्दिक शुभेच्छा, दसरा शुभेच्छा संदेश, दसरा शुभेच्छा स्टेटस, घेऊन आलो आहोत.जे तुम्ही आपल्या मित्रांना व परिवारातील प्रियजनांना त्यांच्या दसरा शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक वर पाठवुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता.

दसरा का साजरा केला जातो?

दसरा किंवा विजयादशमी हा भगवान रामाचा विजय किंवा दुर्गा पूजा म्हणून साजरा केला जातो, दोन्ही प्रकारांमध्ये हा शक्ती-पूजेचा सण आहे, शस्त्र पूजेची मुहूर्त आहे. हा आनंद आणि विजयाचा सण आहे. भारतीय संस्कृती ही शौर्याची उपासक आहे. दसऱ्याचा सण ठेवण्यात आला आहे जेणेकरून व्यक्ती आणि समाजाच्या रक्तात शौर्य प्रकट होईल. दसऱ्याचा सण दहा प्रकारच्या पापांचा त्याग करण्याची प्रेरणा देतो- वासना, क्रोध, लोभ, मोह, वेडेपणा, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी.

येथे किल्क करा:- भारतातील विविध राज्यांचा दसरा

दसरा हार्दिक शुभेच्छा

दसरा शुभेच्छा संदेश मराठी | Dussehra Wishes In Marathi

आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.

सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू यशाचे शिखर, प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!! दसऱ्याचा शुभेच्छा!

आपट्याची पाने जणू सोन बनून सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…एवढा मी श्रीमंत नाही…पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली…त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…सदैव असेच राहा…HAPPY DASEHRA

समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा सण सोने लुटून हे शिलंगण हर्षाने उजळू द्या अंगण सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!

आला आला दसरा,दुःख आता विसराचेहरा ठेवा हसरा,साजरा करु दसरा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेसी क्षण, सोनेरी आठवणी, सोन्यासारख्या लोकांना. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

Dussehra Wishes In Marathi
best dussehra wishes in marathi

विजयादशमी हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Vijayadashami message Marathi

दारावर तोरण अणि अंगणात रंगोळी देवघरातील पाटावर सरस्वती विराजली; सोने लुटुनी साजरा करुया दसरा लाभो सुखस्म्रधी आणि किर्त शुभ दसरा !

आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी” दसर्‍याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी नां दो तुमच्या जीवनी .शुभ दसरा!

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

झेंडूची तोरणं आज लावा दारी, सुखाचे किरण येवूद्या घरी पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!! आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा!! तुमचा चहेरा आहेच हसरा!! ऊद्या सकाळी खूप गडबड, म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवस सोनं लुटण्याचा, विसरून सारे जुने वाद, द्विगुणित करू सणाचा आनंद, दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात विजया दशमी चा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आव्हानाचे सीमोल्लछन करु या वैचारिक परिवर्तनाचे शिखर गाठू या दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Dussehra Wishes In Marathi
Dussehra Wishes In Marathi

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

झाली असेल चूक तरी या निमिनत्ताने आता ती विसरा वाटून प्रेम एकमेकांस साजरा करु यंदाचा हा दसरा!

दसरा शुभेच्छा स्टेटस | Dussehra wishes status Marathi

दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने या वर्षात लुटूयात सद्विचारांचे सोने! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!

आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात, महत्त्व या दिनाचे खास असे, जाळोनिया व्देष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमानी प्रेमच प्रेम वसे….विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार करुन आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात विजया दशमी चा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

लाखो किरणांनी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्टाचं मोल सरत नाही ते आयुष्यभर टिकतं म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं. दसऱ्याच्या शुभेच्छा!

स्नेहभाव वाढवू अनं प्रफुल्लित करु मन…सुवर्ण पर्ण वाटायचे..अन् सुवर्ण क्षण साठवायचे..मनामध्ये जपून आपुलकी एकमेकांना भेटायचे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हिंदु संस्कृती आपली, हिंदुत्व आपली शान, सोनी लुटुनी साजरा करु, आणि वाढवू महाराष्ट्राची शान। दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!..

दशहरा शुभेच्छा मराठी | Dasara wishes in Marathi

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…हेप्पी दसरा

स्वर्णवर्खी दिन उगवला आज फिरुनी हसरा आसमंती मोद पसरे नाही दु:खाला आसरा अंतरीच्या काळजीला आज नाही सोयरा आनंद देऊ, हर्ष देऊ सण करुया साजरा विजयादशमीच्या शुभेच्छा!

दसऱ्याला करतो पाटी पूजन, आणि वंदितो शस्त्रे, वाहन निगा राखण्याचे आश्वासन, बुद्धी, शक्तिचे होते मीलन विजयादशमीच्या शुभेच्छा!

आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.

झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे घरी, पूर्णा होऊदे तुमच्या सर्वा इच्छा, विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती  समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आता येणार आहे दसरा..प्रॉब्लेम सारे विसरा..विचार करू नका दूसरा..चेहरा ठेवा नेहमी हसरा..आणि तुम्हाला Advance मध्ये“HAPPY DASARA”

Dussehra Wishes In Marathi
Dasara wishes in marathi

दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…एवढा मी श्रीमंत नाही…पण नशीबानं जी सोन्यासारखीमाणसं मला मिळाली…त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…सदैव असेच राहा…HAPPY DASEHRA

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा म्हणजे सीमोल्लंघन मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन…

Dussehra Hardik Shubhechha | Happy Dasara Shubhechha In Marathi

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…हि सदिच्छा..!!

आपल्या यशाच्या आड येणार्या सगळया सीमा पार होऊनी आपली आकांशा पुरती होवो हीच सदिच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

वाईटप्रवूत्ती वर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास, जाळूनी द्वेष- मत्सराची कात मनोमनी वसवी प्रेमाची आस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्टाचं मोल सरत नाही ते आयुष्यभर टिकतं म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं. दसऱ्याच्या शुभेच्छा…

आपट्याच्या सोन्यावरुन एक गोष्ट आपल्याला कळते..प्रयत्नात सातत्य असेल तर संधी आपोआप मिळते.

आपट्याची पानं, फुलांचा वास आज आहे दिवस खुप खास तुला लाभो सर्व सुख या जगात प्रेमाने भेटूयात आपण या दस-यात दस-याच्या हार्दिक शुभेच्छा!

लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा विजयादशमी निमित्त याच आमच्या शुभेच्छा!

संकल्प असावे नवे तुमचे मिळाव्यात त्यानां नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे ह्याच विजयादशमी निमित्त आमच्या हार्दिक शुभेच्छा!

उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा…उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव हा विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
जुने हेवे दावे विसरून सारे
दिवस फक्त आनंद लुटण्याचा
दसरा व विजयादशमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

यशाच्या दारावर
माणुसकीचे तोरण बांधुया
सुखाचं सोनं वाटून
सोन्यासारखी माणूसकी जपूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

भगवान राम आणि माता दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला अफाट यश, आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि
सोनेरी सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष
विजयाचा हसरा, उत्सव
प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!

आपट्याची पाने जणू सोने बनुन, सोनेरी स्वप्नाचं प्रतिक होऊ दे आकाशी झेप घेण्याचं ध्येय तुमच्या, यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रावणाचा वध करुनी राम राज्याने दिला आसरा
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

रावण राक्षसाचा वध करून ज्याप्रमाणे भगवान रामाने पृथ्वीवरील सर्व वाईट गोष्टी काढून टाकल्या, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या आयुष्यातील तुमच्या सर्व वाईट आणि नकारात्मक विचारांना यशस्वीरित्या दूर करा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Happy dasara shubhechha in marathi, Happy Dasara Wishes In Marathi,दसरा स्पेशल स्टेटस, दसरा शुभेच्छा, कलेक्शन खूप आवडला असेल.  आपण या दसरा मराठी शुभेच्छा संदेश शेअर करू शकता.

आमच्या इतरही पोस्ट वाचा. Marathistore4u.in ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.

2 thoughts on “100+ Dussehra Wishes In Marathi | दसरा शुभेच्छा संदेश मराठी 2022

 1. दसरा….
  या दिवशी म्हणे सोन वाटतात…
  एवढा मी श्रीमंत नाही…
  पण नशीबानं जी सोन्यासारखी
  माणसं मला मिळाली…
  त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
  सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
  सदैव असेच राहा…
  दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply