Raksha Bandhan Wishes in Marathi:- रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या आपुलकीचे प्रतीक मानला जातो. या सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर संरक्षक धागा बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. रक्षाबंधनाचा सण रविवार 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाईल. विशेष बाब म्हणजे यावेळी रक्षाबंधनाला भद्राचा काळ असणार नाही, म्हणजेच या सणावर अशुभ भद्राची सावली राहणार नाही.
Table Of Content
रक्षाबंधनाचा इतिहास | Rakshabandhan History Marathi
रक्षाबंधन सणाचा इतिहास हिंदू पौराणिक कथांशी संबंधित आहे. या सणाच्या मागे अनेक कथा आहेत त्यापैकी काही खाली दिल्या आहेत:
1.हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.
2.हुमाँयू बादशहाला चित्तोडगडाची राणी कर्मवतीने राखी पाठवली होती. ती राखी पाहून हुमाँयू बादशहाला मनोमनी राखीचे महत्त्व समजले आणि त्यांनी शत्रूच्या आक्रमणापासून चित्तोडगडाचे रक्षण केले. यावरूनच आपल्याला राखीचे महत्त्व किती अनमोल आहे याची प्रचिती येते.
रक्षाबंधन सणाचे महत्त्व | Rakshabandhan Information Marathi
रक्षाबंधन हा एक पवित्र आणि सुंदर सण आहे जिथे बहिणी आपल्या भावांसोबत हा विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी सज्ज होतात. बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि समृद्ध भविष्यासाठी प्रार्थना करतात. राखीचा सण खूप भावनिक आणि धार्मिक महत्त्व आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या खऱ्या भावनांचे प्रतीक आहे, तसेच ते एकत्र राहण्याचे वचन देतात, मग ते आनंद असो किंवा दु: ख. हा सण भाऊ आणि बहीण यांच्यातील बंध मजबूत करतो. म्हणून, सण आणि प्रत्येक क्षण आपल्या भाऊ आणि बहिणीसह साजरा करा.
देवराखी का म्हंटले जाते? | Devrakhi mahnje kay?
रक्षाबंधन साजरा करतांना फक्त भावालाच राखी बांधली जाते असे नाही बरं का ! तर देवांना देखील राखी बांधली जाते. म्हणूनच या राखीला देव राखी असेही म्हणतात.
आजच्या दिवशी घरातील कुलदैवत आणि देव्हाऱ्यातील देवांना हि देवराखी बांधली जाते. त्यामागची भावना देखील संरक्षणाची आहे. देवाला राखी बांधून, देवाकडे असे मागितले जाते कि, येणाऱ्या प्रत्येक संकटातून तू माझे रक्षण कर.
Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा | Raksha Bandhan Shubhechha
1.माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.
जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

2.राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,राखी एक विश्वास आहे,
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास
रक्षाबंधनाच्या या पवित्र मी तुला देऊ इच्छितो.
3.ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही,
दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात.
4.काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..
रक्षा बंधन ऑफर:- फ्री डीमॅट खाते उघडा किल्क (ऑफर कोड P160684)
5.थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6.रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला
हा श्रावण लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण.
Happy Rakshabandhan Sister
8.तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
9.भाऊ बहीण सख्खे असो की चुलत पण
वेळ पडल्यावर एकमेकांना साथ नक्की देतात.

10.आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan wishes,Status Marathi | रक्षाबंधन सुभेच्छा मेसेज,स्टेटस
11.रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
12.मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल तरी ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं,
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत तेच खर बहीण भावाचं नात असत.
13.कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो.
पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई!
वाचा:- Phonepe Cashback fraud: अशी केली जाते लोकांची फसवणूक
14.ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो…
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!
15.नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय हरवलेले
ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी आज सार सार
आठवतंय हातातल्या राखीसोबत ताई तुझं प्रेम मी साठवलय.
16.लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
Raksha Bandhan Wishes 2022
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
17.श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
18.काही नाती खूप अनमोल असतात हातातील राखी मला याची कायम आठवण देत राहील,
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,आणि आलंच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल.
19.यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
20.दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan दादा !
Raksha Bandhan Marathi Wishes-msg | रक्षाबंधन सुभेच्छा संदेश

21.आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणार कुठल्याही संकटात हक्कान
तुला हाक मारणार विश्वास आहे माझा तुझ्या वरचा धावत येशील त्या
द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
22.आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
23.श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
24.सगळा आनंद सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता यशाची सगळी
शिखरं सगळ ऐश्वर्यं तुला मिळू दे. हे रक्षबांधन तुला आपल्या
नात्याला एक उजाळा ये दे.
25.एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…
26.रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
27.थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
28.राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !
29.तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
30.रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…
Raksha Bandhan Quotes,sister | रक्षाबंधन सुभेच्छा कोट्स
31.रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
31.काही नाती खूप अनमोल असतात,
Raksha Bandhan Wishes
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करून देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
32.किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
33.कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
34.दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan दादा !
35.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!!
36.हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
Raksha Bandhan Wishes
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा !
37.जळणाया वातीला प्रकाशाची साथ असते,
नेहमी माझ्या मनाला दादाला भेटण्याची आस असते.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
38.नाते बहीण – भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे…
जपून ठेवू या हे बंध रेशमाचे !
अतूट बंधन रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा !
39.राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
40.दृढ बंध हा राखीचा,
गौरव अतुट नात्याचा,
नाजुक अक्षय प्रेमाचा,
हा बंध रेशमी धाग्याचा..!
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
Rakshabandhan Message Marathi | भावाकडून रक्षाबंधन सुभेच्छा
41.तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो,
कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी
तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करून देते.
42.आजचा दिवस खूप खास आहे..
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या
गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे.
43.रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
Raksha Bandhan Wishes
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
44.राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
45.रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा….
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
46.तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो,
कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी
तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करून देते.
47.रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
48.सगळा आनंद,सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं,
सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे.
49.हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास
तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा…!
50.आजचा दिवस खूप खास आहे..
Raksha Bandhan Wishes
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या
गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे.
51.चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ
बहीनीचं प्रेम म्हणजे.. रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी स्टोर टीम तर्फे तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आम्हाला आशा आहे Raksha Bandhan Wishes Marathi या आमच्या लेखातील छान छान Raksha Bandhan message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Raksha Bandhan Marathi SMS तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.
तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच Raksha Bandhan Wishes, Status In Marathi असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्ही तुम्ही दिलेले रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा..! आमच्या या लेखाच्या समाविष्ट करू.
[…] रक्षाबंधन सुभेच्छा 2021 | Rakshabandhan Shubhechha marathi […]
तुम्ही चांगला लेख लिहिला आहे मला तो आवडतो.
धन्यवाद्.
Very Useful Rakshabandhan Wishes
This is very intresting post. Thank you so much for sharing this article with us.
Very Useful Wishes for bhai behen