Table Of Content
Happy Republic Day Wishes Marathi
Republic Day Wishes 2023 in Marathi :- दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आणली गेली. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली म्हणून हा प्रजात्ताक दिन आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहोत. हे प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये whatsapp किंवा facebook वर share करू शकता,चला तर मग बघूया.
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | Republic Day Message In Marathi
उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा…..
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जगू नका धर्माच्या नावावर
मरू नका धर्माच्या नावावर
देशभक्ती हाच खरा धर्म आहे
म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश..
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला
महान प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठीत | Republic Day Wishes In Marathi
माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल
जेव्हा संविधान कागदावर न राहता
त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल.
आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाचे कोट्स मराठीत | Republic Day Quotes In Marathi
सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची…
आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची
प्रजासत्ताक आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!
वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी
हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,
जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

जगू नका धर्माच्या नावावर
मरू नका धर्माच्या नावावर
देशभक्ती हाच खरा धर्म आहे
म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा..
अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
जय हिंद जय भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
प्रजासत्ताक दिवस शुभेच्छा | Happy Republic Day Wishes 2022 Message, Greetings, SMS, Quotes in Marathi
आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान
माझा भारत महान
वंदे मातरम
जय जवान ! जय किसान
याद रखेंगे वीरो तुमको हरदम,
यह बलिदान तुम्हारा है,
हमको तो है जान से प्यारा यह गणतंत्र हमारा हैयाद रखेंगे वीरो तुमको हरदम,
यह बलिदान तुम्हारा है,
हमको तो है जान से प्यारा यह गणतंत्र हमारा है
सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची…
आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
मराठी स्टोर टीम तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आम्हाला आशा आहे Republic Day Wishes Marathi या आमच्या लेखातील छान छान Republic Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Republic Day Marathi SMS तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.
तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच Republic Day Status In Marathi असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्ही तुम्ही दिलेले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 2023 आमच्या या लेखाच्या समाविष्ट करू.
हे देखील वाचा