IPL Schedule 2022 | IPL Timetable In Marathi | आयपीएल 2022 वेळापत्रक
TATA IPL Schedule 2022 :-प्रिय क्रिकेट प्रेमीनो, तुम्हाला माहिती आहेच की, IPL सामने कधी बाहेर देशात तर कधी भारतात होतात. यावेळी भारतात आयपीएल 15 ही स्पर्धा होणार आहे. तेही सर्व सामने महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे येथे होणार आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला आयपीएल सामन्यांच्या वेळापत्रकाची माहिती देऊ. IPL Full Schedule: आयपीएल 2022 चे संपूर्ण वेळापत्रक … Read more