Overdraft Account In Marathi | बँक खात्यात पैसे नसूनही काढता येणार पैसे, जाणून घ्या ही सुविधा?
Overdraft Account In Marathi :- हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण आजकाल बहुतेक सर्व बँका त्यांच्या खातेदारांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. परंतु बहुतांश खातेदारांना ओव्हरड्राफ्टबद्दल कोणतीही माहिती नसल्यामुळे ते बँकेने दिलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर तुम्ही “ओव्हरड्राफ्ट” हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल, तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. उशीर न करता थेट … Read more