IPL Retained Players List 2022: आयपीएल रिटेन खेळाडूंची यादी 2022

IPL Retained Players List 2022:- भारतीय प्रीमियर लीग (आयपीएल) की विद्यमान आठ फ्रेंचाइजी साठी खेळाडूंना रिटेन करण्याची वेळ आज (मंगळवारी) समाप्त झाली. यावर्षी आयपीएलमध्ये सामील झालेल्या अहमदाबाद आणि लखनौच्या संघांना खेळाडू निवडण्याची संधी दिली जाणार आहे. या प्रक्रियेनंतरच आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन होणार आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या मोठ्या लिलावापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये बहुतांश संघ आपल्या पसंतीचे खेळाडू आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या आठ संघातील कायम ठेवलेल्या खेळाडूंना अंतिम रूप दिल्यानंतर, लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझींना 1 ते 25 डिसेंबर दरम्यान तीन खेळाडू निवडण्याची संधी मिळेल, त्यानंतर जानेवारीमध्ये लिलाव होईल. सध्या आठ संघ जास्तीत जास्त चार खेळाडू ठेवू शकतात, ज्यामध्ये तीनपेक्षा जास्त भारतीय आणि दोनपेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत.

IPL Retained Players List 2022
IPL Retained Players List 2022

आयपीएल टीम नुसार खेळाडू रिटेन्शन 2022 | Team Wise IPL Retained Players List 2022

मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी- MI Retained Players List 2022

Mumbai Indians Retained Players List 2022

रोहित शर्मा (16 कोटी)
जसप्रीत बुमराह (12 कोटी)
सुर्यकुमार यादव (8 कोटी)
कायरन पोलार्ड (6 कोटी)

रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-Royal Challengers Bangalore Retained Players List 2022

RCB Retained Players List 2022

विराट कोहली (15 कोटी)
ग्लेन मैक्सवेल (11 कोटी)
मोहम्मद सिराज (7 कोटी)

चेन्नई सुपर किंग्स रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-Chennai Super Kings Retained Players List 2022

CSK Retained Players List 2022

रवींद्र जडेजा (16 कोटी)
महेंद्र सिंह धोनी (12 कोटी)
मोईन अली (8 कोटी)
ऋतुराज गायकवाड़ (6 कोटी)

दिल्ली कैपिटल्स रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-Delhi Capitals Retained Players List 2022

DC Retained Players List 2022

ऋषभ पंत (16 कोटी)
अक्षर पटेल (9 कोटी)
पृथ्वी शॉ (7.5 कोटी)
एनरिच नॉर्किया(6.5 कोटी)

राजस्थान रॉयल्स रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-Rajasthanroyals Retained Players List 2022

RR Retained Players List 2022

संजू सैमसन (14 कोटी)
बटलर  (10 कोटी)
यशस्वी जायसवाल (4 कोटी)

सनराइजर्स हैदराबाद रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-Sunrisers Hyderabad Retained Players List 2022

SRH Retained Players List 2022

केन विलियमसन (14 कोटी)
उमरान मलिक (4 कोटी)
अब्दुल समद (4 कोटी)

पंजाब किंग्स रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-Punjab Kings Retained Players List 2022

PK Retained Players List 2022

मंयक अग्रवाल (12 कोटी)
अर्शदीप सिंह  (4 कोटी)

कोलकाता नाइड राइडर्स रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी-Kolkata Knight Riders Retained Players List 2022

KK Retained Players List 2022

आंद्रे रसल (12 कोटी)
वरुण चक्रवर्ती (8 कोटी)
वेंकटेश अय्यर (8 कोटी)
सुनील नरेन(6 कोटी)

आमच्याशी संपर्कात रहा. तुम्ही आम्हाल इंस्टाग्राम वर फोलो करू शकता. Follow

पोस्ट चे नोटिफिकेशन मिळवत रहाण्यासाठी स्क्रीन वरील डाव्या बाजूची Subscribe बेल टॅप करा.

आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.

Leave a Reply