HSC Board Result 2022: बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार

महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ०८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

“महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल.” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी बारावीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळतो.