प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी (eKYC) केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे २००० रुपये थांबू शकतात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

e-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती ती आता कृषी विभागाच्या माहितीनुसार 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

तुम्ही घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया ऑनलाइन करू शकता.