सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासाणी पध्दत

मित्रांनो खरिपाच्या पेरणी जवळ येत आहे. पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता.

सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासाणी पध्दत

चांगल्या उत्पनासाठी बियाणे २ वर्ष वापरणे योग्य आहे. दुबार पेरणीचे संकट येऊ नये. यासाठी घरगुती बियाणे वापरण्याआधी उगवण क्षमता तपासणे खूप गरजेचे असते.

सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासाणी पध्दत

पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणापैकी कियी टक्के बियाणे उगवू शकते. याला उगवण क्षमता म्हणले जाते. 

सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासाणी पध्दत

उगवण क्षमता टक्केवारी मध्ये मोजली जाते. ६० टक्केवारी खालील बियाणे पेरणी करू नये.