Whatsapp Attitude Status Marathi 2022 | Whatsapp Status Marathi

Attitude Status Marathi 2022 : नमस्कार मित्रांनो, marathistore4u.in या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.
आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला attitude ची गरज असते. जर आपण साधे राहिलो तर आपली किंमत कमी करतात आणि शिवाय आपल्याला तसे राहणे चुकीचे आहे कारण आताच्या काळात ताठ मानेने जगणे महत्वाचे आहे. मित्रानो, आम्ही तुमच्या साठी attitude status marathi, royal status marathi, rubabstatus marathi, Marathi Status for Whatsapp, new attitude status marathi, photo attitude status marathi, royal attitude status marathi, text attitude status marathi; मराठी स्टेटस आणले आहेत. त्यातून तुम्ही आपल्याला शोभेल असा status select करून आपला स्टेटस वाढवू शकता.

Attitude Status Marathi 2022

 1. आम्ही आमचा Attitude वेळ आल्यावर दाखवतो, शहर कोणीही खरेदी करू दे पण राज आपण करतो.
 2. तसे तर आम्ही दुश्मनी कुत्र्या सोबत सुध्या करत नाही. पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुध्या सोडत नाही.
 3. आम्ही कोणालाच कमी समजत नाही. फक्त आम्हला कमी समजायची चूक तुम्ही पण करू नका.
 4. सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!
 5. जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
 1. कोण बोलतो कि मी Status चोरतो, चोरीचा Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..
 2. माझा Attitude माझी ओळख आहे, तुला नसेल पसंद तरी तुझी पसंद बदल.
 3. काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा, जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील….
 4. दुसरे लोक पैशामुळे“Brand”असतात पण मी “Personality”मुळे Brand आहे.
 5. माझी Style आणि माझा Attitude तुझ्या औकातच्या बाहेर आहे, ज्या दिवशी तू जानशील त्यादिवशी तू जगातून जाशील.
 6. आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या “लायकीत” ठेवणं.
 7. वयाने तसा मी छोटाच आहे पण सलाम तिचा बाप पण ठोकतो…
 8. माझ्या DP वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा Security गार्ड म्हणतील.
 9. आवाज नका वाढवू, स्वतःची किंमत वाढवा. लोक आपोआप आपल्याला ऐकतील.
 10. खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत.

Attitude Status Marathi Text

 1. दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर, Security गार्ड कडे पण असतं.
 2. पैश्याचा नाही रे भावा फक्त नावाचा माज आहे जिंदगी अशी जगतो कि बापच राज आहे.
 3. चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..
 4. मला फक्त एकच म्हणायचं आहे मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा, एकटे राहिलेलं शंभर पट चांगले.
 5. बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय.
 6. स्वतःशीच मी कधी हरलो नाही, तर ही दुनिया मला काय हरवेल..
 7. जीवनाचीखरी मजा तर तेव्हा येते. जेव्हा दुश्मन सुध्या हात मिळवायला बेताब राहतात.

Kadak Attitude Status Marathi 2022

 1. राडा करायचा खुप मन करत यार पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.
 2. सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
 3. गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!
 4. माझा Attitude माझी ओळख आहे, तुला नसेल पसंद तरी तुझी पसंद बदल.
 5. कितीही इज्जत कमावली तरी पण ती घालवणारे एक दोन हरामखोर आपल्या जवळचेच असतात.
 6. जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
 7. रोडवर स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाइम लिमिट, प्रेमात एज लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. मराठीमध्ये जीवन परिचय, सण-उत्सव, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, कविता, कथा, वित्त या विषयांवर माहिती लिहिली जाते. इतर पोस्ट साठी होमपेज भेट द्या

Tag: alone attitude status Marathi | angry attitude status in Marathi | attitude birthday status in Marathi | attitude khunnas status in Marathi | attitude Marathi status | attitude Marathi WhatsApp status | attitude status in Marathi for boy images | attitude | status in Marathi for girl | attitude status in Marathi one line | attitude status Marathi | attitude status Marathi 2 line | attitude status Marathi bhaigiri | attitude status Marathi boy | attitude status Marathi dadagiri | attitude status Marathi for boy | attitude status Marathi for girl | attitude status Marathi girl