HSC Board Result 2022: बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार
HSC Board Result 2022:- महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल(Maharashtra State Board Hsc Result 2022)आज ०८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या निकालाची तारीख व वेळ ट्वीट करून पुष्टी केली. “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 … Read more