Whatsapp message without saving number:– WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपकडून (Whatsapp) आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स अॅड केले जातात.
युजर्सना याचा नक्कीच फयदा होतो. व्हॉट्सअॅपने अनेक फीचर्स युजर्सन दिले आहेत, मात्र नंबर सेव्ह न करता त्या नंबरवर मेसेज करण्याची परमिशन नसते.
तसं अपडेट अजून तरी आलं नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचा असल्यास आधी त्याचा नंबर सेव्ह करावा लागतो. त्यानंतर आपण मेसेज करु शकतो. मात्र अशी एक ट्रिक आहे की ज्याद्वारे नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅपवरु तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज करु शकता.

व्हॉट्सअॅप मेसेज नंबर सेव न करता कसा पाठवायचा(How to Send Whatsapp message without saving number)
यासाठी तुम्हाला प्रथम आपल्याला मोबाईल किंवा डेस्कटॉपवर एक वेब ब्राउझर ओपन करावं लागेल.
- Google मध्ये पुढील प्रमाणे टाईप करा wa.me/91 नतंर ज्या नंबर वरती मेसेज पाठवायचा आहे तो नंबर(उदा:- wa.me/9198765432) आणि सर्च करा.
- आता तुम्हाला Continue to Chat हे बटन दिसेल त्याच्यावर किल्क करा.
- तुमचे व्हॉट्सअॅप उघडेल तुम्ही आता डायरेक्ट मेसेज करू शकता.
चॅट पूर्णपणे एनक्रिप्टेड असणार
आपण नंबर सेव्ह न करता एखाद्याला मेसेज करत असाल तरीही ही चॅट पूर्णपणे एंड टू एंड एन्क्रिप्टेड असेल. आपण ही ट्रिक वापरल्यास एकावेळी केवळ एका युजरला मेसेज पाठवू शकता.
इतर पोस्ट
- गुगल मॅपवर दुकान लोकेशन कसे टाकावे?
- शेअर मार्केट म्हणजे काय?
- Option Trading म्हणजे काय, Call आणि Put काय आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची How to send Whatsapp message without saving number in marathi हि पोस्ट आवडली असेल, हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर Whatsapp message without saving number यात कांही सूचना असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा.
आमच्याशी संपर्कात रहा. तुम्ही आम्हाल इंस्टाग्राम वर फोलो करू शकता. Follow
पोस्ट चे नोटिफिकेशन मिळवत रहाण्यासाठी स्क्रीन वरील डाव्या बाजूची Subscribe बेल टॅप करा.
आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.
[…] […]
[…] […]
[…] […]