Author: Pradip

नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. मराठीमध्ये जीवन परिचय, सण-उत्सव, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, कविता, कथा, वित्त या विषयांवर माहिती लिहिली जाते. तुम्हाला आतापर्यंत माझ्या ब्लॉगबद्दल माहिती आहे, ज्यामध्ये तुम्ही काय वाचू शकता ते सांगितले आहे, परंतु आता मि थोडी माझी माहिती तुम्हाला सांगतो. माझे नाव प्रदीप आहे आणि मी महाराष्ट्रातील किल्लारी(लातूर) या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे. मी छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा येथून बी.एस.सी पूर्ण केली आहे. मी माझी पहिली नोकरी कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये सुरू केली, जी मी एप्रिल 2021 मध्ये सोडली. आता मी मराठी ब्लॉगिंग साइटची ओनर आहे.
Benefits of Daily Pranayama
MSRTC Passes Aavdel Tithe Pravas

MSRTC Passes Aavdel Tithe Pravas : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन आवडेल तेथे प्रवास योजना 2023

MSRTC Passes information: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवडेल तेथे प्रवास करण्याची योजना सन १९८८ पासून चालू केली आहे या…

dsms-deep sarthi pune

मराठा तरुणांना सुवर्णसंधी सारथी’तर्फे CSMS-DEEP 2023 पदविका अभ्यासक्रम मोफत – free diploma by sarthi

CHHATRPATI SAMBHAJI MAHARAJ SARTHI Digital Employability Enhancement Program सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान‎ मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज‎ सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी‎ एन्हान्समेंट…

priyadarshini indalkar bio

Priyadarshini Indalkar Biography In Marathi | प्रियदर्शनी इंदलकर बायोग्राफी, करिअर, चित्रपट, पुरस्कार

Priyadarshini Indalkar Biography Marathi:- प्रियदर्शनी संभाजी इंदलकर जन्म पुणे, प्रियदर्शनी इंदलकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी मनोरंजन…

Eknath Shinde Biography
Phonepe Cashback fraud

PhonePe Cashback fraud: अशी केली जाते लोकांची फसवणूक, जाणून घ्या खेळ कसा होतो, काय काळजी घ्यावी

Phonepe Cashback fraud Marathi: फक्त एक कॉल आणि तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होईल. कॉल देखील असा आहे की ज्यावर…

shivali parab Biography
SOYABEAN: सोयाबीन

Soybean Seeds Germination: सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कशी तपासायची, पेरणी प्रमाण

Soybean Seeds Germination: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे की, मित्रांनो खरिपाच्या पेरणी जवळ येत आहे.…

Overdraft Account In Marathi

Overdraft Account In Marathi | बँक खात्यात पैसे नसूनही काढता येणार पैसे, जाणून घ्या ही सुविधा?

Overdraft Account In Marathi :- हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण आजकाल बहुतेक सर्व बँका त्यांच्या खातेदारांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात.…

Pm Kisan ekyc In Marathi

PM Kisan Ekyc: पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pm Kisan ekyc Marathi: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे की, तुमच्या मोबाईलवर Pm Kisan Ekyc…