Bank of Maharashtra ATM Pin Generation 2021 | बँक ऑफ महाराष्ट्र ATM सुरु करणे

Bank of Maharashtra ATM Pin Generation:- नमस्कार मित्रांनो आपल या वेब साईट मध्ये तुमच स्वागत आहे.आज आम्ही तुम्हाला Bank of Maharashtra ATM PIN कसा सेट करायचा या बदल माहित देणार आहोत.

पूर्वी ATM घेण्यासाठी ATM अर्ज कराव लागत होत आणि सात दिवसा नंतर ATM आणि बरोबर PIN दिला जायचा.आता हे खूप सोप झाल आहे.

तुम्ही जर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन ACCOUNT काढले असेल तर तुम्हला लगेच ATM पण दिल जात.पूर्वी अस नव्हत.

चला पाहू या बँक ऑफ महाराष्ट्र नविन एटीएम पिन कस सेट करायच.

Bank of Maharashtra ATM Pin Generation
Bank of Maharashtra ATM Pin Generation

Table Of Content

Bank Of Maharashtra ATM Pin Generation Process:(Bank Of Maharashtra ATM Activation)

Customers are requested to follow the steps given below to generate Debit Card PIN at Bank of Maharashtra ATM:

Step 1: Swipe Debit Card at any Bank of Maharashtra ATM Machine.

Step 2: Select the ‘Generate OTP’ option on the screen. You shall receive 6 digit OTP on your Registered Mobile Number.

Step 3: After receiving OTP on your Registered Mobile Number, swipe Debit Card again at Bank of Maharashtra ATM Machine and select the “Activate New Pin” option on the screen.

Step 4: Now enter the “6 digit OTP” on the screen received on your Registered Mobile Number. The OTP will automatically expire after 3 failed attempts.

Step5: Post successful validation of OTP you will be prompted to enter “4 – digit Debit Card PIN” on the next screen.

Step 6: Re-Enter the same “4- digit Debit Card PIN” to confirm.

Step 7: A message is displayed on the ATM Screen on successful generation of PIN and the same will also get printed on the receipt. The Debit Card is ready To use.

Please contact your base branch for any assistance and support.

बँक ऑफ महाराष्ट्र नविन एटीएम सुरु करण्याची पद्धत

Bank Of Maharashtra ATM Pin Generation Process In Marathi

खालील स्टेप क्रमाने करा.

  • जवळच्या बँक महाराष्ट्र एटीएमला भेट द्या आणि एटीएममध्ये ATM कार्ड घाला ‘GREEN PIN REQUEST’ पर्याय निवडा आणि ‘PROCEED’ बटन वर क्लिक करा.
  • नंतर आपला GREEN PIN आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वितरित केला जाईल.
  • त्यानंतर आपल्या नंबरवर OTP PIN सह एक संदेश प्राप्त होईल.
  • 24 तासाच्या आत, आपण कोणत्याही बँक महाराष्ट्र एटीएमला भेट देऊन ACTIVE NEW PIN पर्याय निवडा आणि तुम्हाला OTP विच्यारेल मग मोबाईल वर प्राप्त झालेला OTP टाका.
  • नंतर तुम्हाला PLEASE ENTER YOUR NEW PIN विचारेल पाहिजे तो तुम्ही चार अंकी पिन टाकू शकता.
  • परत एक वेळेस RE-ENTER YOUR PIN अस विचारेल परत तोच पिन टाका.आता तुम्हा नवीन पिन सेट झाला आहे.

खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहू शकता.(Bank of Maharashtra ATM PIN)

हे माहित करून घ्या

IFSC कोड म्हणजे काय? (What is IFSC Code in Marathi)

आयएफएससी कोडचे फूल फॉर्म म्हणजे “Indian Finance System Code” (इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड). प्रत्येक Bank Branch चा Unique Code आहे. हा 11 Character चा कोड आहे, याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रत्येक शाखेत IFSC कोड दिला आहे.

ज्यामुळे आरबीआय सहजपणे भारतातील कोणत्याही शाखेचा पत्ता मिळवू शकेल. हा कोड त्याच शाखेत देण्यात आला आहे. जी बँकेच्या NEFT व्यवहार प्रणालीची सुविधा देते.

IFSC कोडमध्ये काय असत.

हा 11 अंकी कोड आहे. त्याचे पहिले 4 अंक बँकेचे नाव सांगतात. पाचवा अंक 0 असेल, हा भविष्यात वापरण्यासाठी ठेवला जाईल.

म्हणजे नवीन बँका उघडल्या गेल्या तर त्या क्रमांकाची नोंद ठेवण्यासाठी आणि शेवटचे 6 अंक शाखा कोड दर्शवितात.

म्हणजे शाखेचे स्थान कोठे आहे.

जर तुम्ही एखाद्याला चेक दिले तर तो भारतात कुठेही वापरला जातो कारण आयएफएससी कोड त्या चेक बुकमध्ये आहे.

त्या कोड मुळे बँक कर्मचारी यांना हे समजले जाते की हा चेक कोणत्या बँकेचा आहे आणि ती कोणती शाखा आहे.

आयएफएससी कोडमध्ये काय होते आणि ते कसे तयार होते हे आता आपणास कळले आहे.

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर ती आपल्या मित्रांसह Share करा.जणेकरुन त्यांना या संदर्भात मदत होईल.

या संदर्भातकाही समस्या असल्यास आपण कमेंट करून आम्हाला सांगू शकता.जेणेकरून आम्ही त्या समस्येचे निराकरण सांगू.

आमच्याशी संपर्कात रहा. तुम्ही आम्हाल इंस्टाग्राम वर फोलो करू शकता. Follow

नवीन पोस्ट चे नोटिफिकेशन मिळवत रहाण्यासाठी स्क्रीन वरील डाव्या बाजूची Subscribe बेल टॅप करा.

आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.

2 thoughts on “Bank of Maharashtra ATM Pin Generation 2021 | बँक ऑफ महाराष्ट्र ATM सुरु करणे

Leave a Reply