76th Independence Day Wishes Marathi | स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा मराठी

Independence Day Wishes Marathi: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदाच्या वर्षी आपण ७५ वा स्वातंत्र्यदिन (76th Independence Day) साजरा करत आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्यदिन हा खूपच महत्वाचा असतो. दरवर्षी आपण तिरंगा फडकवून मोठ्या दिमाखात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपण आवर्जून आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवतो.

मग ते फेसबुक असो इन्स्टाग्राम असो वा वॉट्सअप आपण प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Independence Day Wishes 2022 Marathi) शेअर करत असतो. हेच लक्षात घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत खास स्वातंत्र्यदिनी शेअर करता येतील. असे Independence Day 2022 Quotes Marathi | Independence Day Marathi Wishes खास तुमच्यासाठी.

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा….
.

Independence Day Wishes Marathi,स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शुभेच्छा
स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शुभेच्छा

Table Of Content

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | Independence Day Wishes 2022 Marathi

मतभेद विसरून आज मी नवा भारत बनवण्याची शपथ घेऊया. माझ्या भारतात द्वेषाला जागा राहणार नाही. प्रेम हा माणसाचा एकच धर्म असेल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा…

दे सलामी, या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे…
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचाआभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडवीला !ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,त्यांच्या चरणी ठेविते माथा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शुभेच्छा | Independence Day Wishes Marathi

Independence Day Wishes Marathi स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शुभेच्छा
स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा

रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत 
तरी सारे भारतीय एक आहेत 
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा…माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मनात ठेवू नका द्वेष,मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा,
ना त्याचा ना कुणाचा
हा देश आहे आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.

उत्सव तीन रंगाचा 
आभाळी आज सजला !
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना 
ज्यांनी भारत देश घडविला !!
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !

वाचा:- अनेक शुभेच्छा संदेश

ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…
सर्व जगात प्रिय देश आपुला…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day Quotes In Marathi

रंग, रूप, वेश,भाषा जरी अनेक आहेततरी सारे भारतीय एक आहेतस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेम तर सगळेच करतात आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात, कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, सगळेच प्रेम करतील तुमच्यावर, भारत माता की जय.

देश आपला सोडो न कोणी…
नातं आपलं तोडो न कोणी…
ह्रदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

तीन रंग प्रतिभेचेनारंगी, पांढरा अन् हिरवारंगले न जाणे किती रक्तानेतरी फडकतो नव्या उत्साहानेस्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा, मी भारतमातेचा माजी भारतमाता. जय हिंद

अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला , इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मला नको धन मला नको तन 
फक्त हवी शांतता आणि माझा वतन 
जोपर्यंत जीवंत आहे देशासाठी राहीन
जेव्हा मरेन तेव्हा तिरंग्याचा कफन ओढीन 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वाचा:- अनेक शुभेच्छा संदेश

संस्कार आणि संस्कृतीची भेटावी अशी 
जे हिंदू-मुस्लिम एक व्हावे तसे 
असेच मिळून मिसळून राहूया सदैव
देशाला बळकट करूया एकत्र राहूया 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“देश विविध रंगांचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा”
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

मराठी स्टोर टीम तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आम्हाला आशा आहे Independence Day Wishes Marathi या आमच्या लेखातील छान छान Independence Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Independence Day Marathi SMS तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच  Independence Day Status In Marathi असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्ही तुम्ही दिलेले 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शुभेच्छा आमच्या या लेखाच्या समाविष्ट करू.

जर आपल्याला स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शुभेच्छा हा लेख आवडत असेल तर तो आपल्या मित्रांसह Share करा.

Leave a Reply