देशातील कोणताही नागरिक उघडू शकतो. लहान मूल असो वा वृद्ध, स्त्री असो वा पुरुष, नोकरदार असो वा व्यापारी असो किंवा शेतकरी असो, कोणीही पीपीएफ खाते उघडू शकतो. वयाची अट नाही.
पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. तर एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात.
PPF खात्यात १५ वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे व्याजासह परत केले जातात.