100+ Happy Diwali Wishes In Marathi | happy diwali wishes in marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Diwali Wishes In Marathi:- भारत हा सणांचा देश आहे, अनेक प्रकारचे सण येथे वर्षभर येत राहतात पण दीपावली हा सर्वात मोठा सण आहे. हा उत्सव पाच दिवस टिकणारा सर्वात मोठा सण आहे. मुले आणि वडील वर्षभर या सणाची वाट पाहतात. हा सण साजरा करण्याची तयारी अनेक दिवस अगोदरपासून सुरू होते.(happy diwali wishes in marathi,unique diwali wishes in marathi,diwali wishes in marathi text message,happy diwali wishes in marathi sms)

दिवाळी का साजरी केली जाते? | Why is Diwali celebrated?

या दिवशी भगवान राम, आई सीता आणि भाऊ लक्ष्मण चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येतील त्यांच्या घरी परतले. इतक्या वर्षांनी घरी परतल्याच्या आनंदात अयोध्येतील सर्व रहिवाशांनी दीप प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दिवाळी, प्रकाशाचा सण, साजरा केला जाऊ लागला.

दिवाळी कधी,कशी साजरी केली जाते? | When and how is Diwali celebrated?

हा उत्सव कार्तिक महिन्याच्या अमावास्येच्या दिवशी साजरा केला जातो. अमावस्येच्या काळ्या रात्री असंख्य दिवे चमचमून उजळले. हा सण जवळजवळ सर्व धर्माच्या लोकांनी साजरा केला आहे. या सणाच्या आगमनाच्या अनेक दिवस आधी घरांची रंगकाम आणि सजावट सुरू होते. या दिवशी परिधान करण्यासाठी नवीन कपडे बनवले जातात, मिठाई केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून तिच्या आगमन आणि स्वागतासाठी घरे सजवली जातात.

Diwali Wishes In Marathi
Best Diwali Wishes In Marathi

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Happy Diwali Wishes In Marathi

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Wishes In Marathi,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali message Marathi | दिवाळी हार्दिक शुभेच्छा संदेश

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दीपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दीपावली!

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली.

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली.

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

सर्व मित्र परिवाराला …दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…

इतर पोस्ट:- शुभ सकाळ शुभेच्छा

दिवाळीतील ५ दिवसाची माहिती

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Diwali Message Marathi

आनंद घेऊन येतेच तीनेहमीसारखी आताही आलीतिच्या येण्याने मनेआनंदाने आनंदमय झालीसर्व मित्र-मैत्रीणीना मनापासूनआनंदाची शुभ दिपावली.Happy Diwali.

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाश कंदिल, आकाश उजळवणारे फटाके! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी ! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

सण हिंदु धर्माचाएक दिवा लावु जिजाऊ चरणीएक दिवा लावु शिवचरणीएक दिवा लावु शंभु चरणीआमचा इतिहास हिचआमची प्रतिष्ठा…दिपावलीच्याशिवमय भगव्या शुभेच्छा..

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती…
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Wishes In Marathi

दिवाळी शुभेच्छा स्टेटस | Diwali Wishes Status Marathi

उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख… क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत…दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

आली दिवाळी उजळला देव्हारा..अंधारात या पणत्यांचा पहारा..प्रेमाचा संदेश  मनात रुजावा..आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Wishes In Marathi,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali Wishes In Marathi | दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..

 आज लक्ष्मीपुजन!तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,भरभराट होवो..आई महालक्ष्मीची तुमच्यावरसदैव कृपा राहो…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठमोळी संस्कृती आपलीमराठमोळा आपला बाणामराठमोळी माणसे आपणमराठमोळी आपली मातीअशीच चिरंतन राहोआपली ही प्रेमाची नाती शुभ दिपावली!

धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.. शुभ दिवाळी!

आकाश कंदील लावून घरी,आनंदाचे तोरण बांधून घरी,शुभेच्छांची रांगोळी काढून दारी,जल्लोषात करूया दिवाळी साजरी,शुभ दिपावली.

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा..!!

देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आनंद, सुख, शांती आणि समाधान लाभो लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.!

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, उटण्याची अंघोळ, रांगोळीची आरास, गोड फराळ असा दिवाळीचा सण प्रत्येकासाठीच आहे खास. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

Diwali Wishes In Marathi

दीपावली शुभेच्छा मराठी | Diwali Hardik Shubhechha Marathi

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा.. अन् एक मी.. शुभेच्छा देणारा… तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Diwali Wishes In Marathi,दिवाळी स्पेशल स्टेटस, दीपावली शुभेच्छा, कलेक्शन खूप आवडला असेल. आपण या दिवाळी मराठी शुभेच्छा संदेश मित्रांना शेअर करू शकता.

आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)